{
  "village_code": "270300040020090000",
  "village_name": "सुळे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:29:01Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:सदाशिव रामकृष्ण बकाल यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वि.का.स. सो.ली भोटा यांचेकडून दिनांक 12/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.स. सो.ली भोटा यांचेकडील दाखला दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिग्विजय संभाजी धानोरकर"
}
