{
  "village_code": "270300040020130000",
  "village_name": "प्रिंपाळे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1494,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:16Z",
  "surveys": [
    "288"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : शर्मिला सुरेश कुकलारे रा. प्रिंपाळे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2292-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 571008.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शर्मिला सुरेश कुकलारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 571008.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन अशोक उपराटे"
}
