{
  "village_code": "270300040020170000",
  "village_name": "मेहूण",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:24:34Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमौजे मेहून येथील बाजूस दाखल गट न 133 क्षेत्र 0.73 आर आकार 3.95 रु पैसे या शेतजमिनीतील विकास काशिनाथ पाटील यांचे मालकीचे क्षेत्र o.52 आर आकार 2.81 रु पैसे हे असून ,सदर खातेदाराची त्याचे मालकीचे क्षेत्रात पश्चिम उत्तर कोपऱ्यात एक जिवंत पाण्याची विहीर असून सदर विहरीवर संपूर्ण हक्क हा विकास काशिनाथ पाटील यांचा आहे .\nगावी अर्ज व प्रतिज्ञापत्र आलेवरून सदर विह्रीची नोंद सात बाराचे इतर अधिकारात केली असे .",
  "talathi": "रंजना निवृत्ती पाटील"
}
