{
  "village_code": "270300040020220000",
  "village_name": "मुक्ताईनगर",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 28414,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:37:43Z",
  "surveys": [
    "512/1/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक लि. शाखा जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली प्रभाकर पाटील रा. मुक्ताईनगर यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2413-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2874547.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512/1/11 क्षेत्र 1.6949 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली प्रभाकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2874547.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर आत्माराम खरात"
}
