{
  "village_code": "270300040020220000",
  "village_name": "मुक्ताईनगर",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 28418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:22:25Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर\nलिहून घेणार : मोहन कौतिक मेढे\nयांनी सर्व्हे क्रमांक : पुनर्वसन/टप्पा/2/प्लॉट नं/82 तपशिल : प्रमाणे चंदा मोहन मेढे ,मोहन कौतिक मेढे यानी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 23101\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक मुक्ताईनगर यांचेकडील दस्त २३६२ /२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nपुनर्वसन/टप्पा/2/प्लॉट नं/82",
  "talathi": "किशोर आत्माराम खरात"
}
