{
  "village_code": "270300040020220000",
  "village_name": "मुक्ताईनगर",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 28425,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:37:43Z",
  "surveys": [
    "376/1/ब/6/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा मुक्ताईनगर ता.मुक्ताईनगर जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : सुपडु बंडु सुरंगे रा. मुक्ताईनगर यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2478-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376/1/ब/6/1 क्षेत्र 1.2141 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुपडु बंडु सुरंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर आत्माराम खरात"
}
