{
  "village_code": "270300040020240000",
  "village_name": "घोडसगांव",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12454,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:11:18Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमीन १/कावी/५४०/२०१९ दि २०/१२/२०१९\nआदेश दिनांक : 20/12/2019\nमौजे घोडसगाव येथील गट नं.180 वर, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांचेकडील र.रु. 300000/- दि. 12/10/2026 चे पिक कर्ज/ बोजा भूषण बाळू सपकाळ व नर्मदा बाळू धनगर व ममता प्रमोद सावळे यांच्या नावे दाखल करण्यासाठी त्यांचा अर्ज, दुय्यम निबंधक मुक्ताईनगर यांचेकडील डिक्लेरेशन दस्त क्र./पृष्ठांकन नं अनुक्रमे 177 दि. 12/10/2026 यावरून आणि शाखा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांचेकडील इकरार पत्र आलेवरून इतर हक्कात बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "गजानन पंडीत सोनवणे"
}
