{
  "village_code": "270300040020280000",
  "village_name": "हरताळे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11861,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:29:16Z",
  "surveys": [
    "439/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक /जमीन -२ /कावी / 167/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 439/2 च्या जमीनीचे खातेदार लीलाबाई भागवत बोरसे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लीलाबाई भागवत धनगर ऐवजी लीलाबाई भागवत बोरसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडील आदेश क्रमांक /जमीन -२ /कावी / 167/2026 दि. 09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- M 2611499 अन्वये लीलाबाई भागवत धनगर ऐवजी लीलाबाई भागवत बोरसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रज्ञा रमेश खंडेराव"
}
