{
  "village_code": "270300040020380000",
  "village_name": "रूईखेडे",
  "taluka_name": "मुक्ताईनगर",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4931,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:26:16Z",
  "surveys": [
    "149/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र भास्कर बढे रा. रूईखेडे यांनी दुय्यम निबंधक एदलाबाद (मुक्ताईनगर) यांचेकडील दस्त क्रमांक 2323-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 643000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/2 क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र भास्कर बढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 643000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमनीषा रविंद्र बढे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "ज्योती गणेशराव भोंगळे"
}
