{
  "village_code": "270300050020470000",
  "village_name": "सुरवाडे बु.",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2366,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:59:40Z",
  "surveys": [
    "132",
    "132/1",
    "132/2",
    "132/3",
    "132/4",
    "132/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : क्र.जमीन -2/E Comp.No.:3526678/FileNo.:TOBD/5/2026-TAH BOD REV/2026 दिनांक : 10/09/2026 अन्वये पोटहिस्सा पत्रक आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 132 लागवडीयोग्य क्षेत्र : 4.7600 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0900\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 132/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.8200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nखाता क्रमांक : 949\nनाव : सुनिता विनोद तायडे क्षेत्र : 0.8200 आकरणी : 2.49\nसर्व्हे क्रमांक : 132/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.7800 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0300\nखाता क्रमांक : 950\nनाव : हिरालाल रमेश पाटील क्षेत्र : 0.7800 आकरणी : 2.37 पोटखराबा : 0.0300\nसर्व्हे क्रमांक : 132/3 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.7800 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0300\nखाता क्रमांक : 951\nनाव : आशा हिरालाल पाटील क्षेत्र : 0.7800 आकरणी : 2.37 पोटखराबा : 0.0300\nसर्व्हे क्रमांक : 132/4 लागवडीयोग्य क्षेत्र : 1.2000 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nखाता क्रमांक : 952\nनाव : मनिषा बाबुराव पाटील क्षेत्र : 1.2000 आकरणी : 3.64\nसर्व्हे क्रमांक : 132/5 लागवडीयोग्य क्षेत्र : 1.1800 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0300\nखाता क्रमांक : 953\nनाव : बाबुराव रमेश पाटील क्षेत्र : 1.18 आकरणी : 3.58 पोटखराबा : 0.03\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nगट नं. 132 क्षेत्र 4.76 हे आर पो.ख. हे. 0.09 आर आकार रु. 14.45 पैसे पैकी.\n1. गट नं. 132/1 क्षेत्र हे. 0.82 आर आकार रु. 2.49 पैसे सुनिता विनोद तायडे यांच्या नावे उत्तर दक्षिण बांध घालून पश्चिमेकडील क्षेत्र\n2. गट नं. 132/2 क्षेत्र 0.78 हे आर. पो. ख. हे. 0.03 आर एकुण क्षेत्र 0.81 हे आर आकार रु. 2.37 पैसे हिरालाल रमेश पाटील उत्तर दक्षिण बांध घालून पश्चिमेलगत 2 रा\n3. गट नं. 132/3 क्षेत्र 0.78 हे आर. पो. ख. हे. 0.03आर एकुण क्षेत्र 0.81 हे आर आकार रु. 2.37 पैसे आशा हिरालाल पाटील उत्तर दक्षिण बांध घालून मध्य भाग\n4. गट नं. 132/4 क्षेत्र 1.20 हे आर आकार रु. 3.64 पैसे मनिषा बाबुराव पाटील उतर दक्षिण बांध घालून पूर्वे लागत 2 रा हिसा\n5. गट नं. 132/5 क्षेत्र 1.18 पोट ख. 0.03 हे आर आकार रु. 3.58 पैसे बाबुराव रमेश पाटील उतर दक्षिण बांध घालून पूर्वेकडील\nटीप :\nवाटणी नंतर उपविभाग गट क्र. 131/2 मध्ये असलेल्या विहिरीवर गट क्र. 131/2 व 132/3 यांना प्रत्येकी 50% प्रमाणात पाणी वापरण्याचा हक्क राहील\nअटी व शर्ती :\n1. मूळ जमीन ज्या अटी व ज्या वर्गात धारण केलेली आहे, त्याच अटी व वर्गात विभाजित जमीन धारण करावी लागेल.\n2. विभाजनाच्या वेळी अस्तित्वात असलेले सर्व हक्क, बंधने व नियंत्रण विभाजित जमिनीवर कायम राहतील. सिलींग\nकायद्याला बाधा येणार नाही, या अटीवर विभाजनास मंजुरी देण्यात येत आहे.\n3. खातेफोडीमुळे कोणताही खातेदार भूमिहीन झाल्यास त्यास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.\n4. विभाजनामुळे अर्जदार भूमिहीन किंवा अत्यल्प भूधारक झाल्यास शासनाच्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेता येणार नाही.\n5. बँक, सहकारी संस्था किंवा इतर कोणतेही बोजे ज्या स्थितीत आहेत, त्या स्थितीतच उपविभाग करण्यात आलेल्या सर्व गटांवर कायम राहतील. तसेच भविष्यात ते भरण्याची जबाबदारी सर्व नवीन धारकांची राहील\n6. वरील अटी व शर्तीचा भंग झाल्यास सदर आदेश रद्द समजण्यात येईल.\n7. पूर्वीचे वहिवाटीचे रस्ते आहे तसे कायम राहतील त्या रस्त्याने नवीन धारक वहिवाट करतील\n8. अर्जदारांनी रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरवर वाटपपत्र मान्य असल्याबाबत प्रतिज्ञापत्र व समक्ष जबाव दिलेला आहे.\n9. सदर आदेश मान्य नसल्यास सक्षम न्यायालयात दावा दाखल करून दाद मागावी.\nवरील अटी व शर्ती अधीन राहून सदर आदेश पारित करण्यात येत आहे. सदर आदेशानुसार आवश्यक त्या अन्य कायदेशीर परवानग्या अर्जदारांनी घेणे बंधनकारक राहील. मा. तहसीलदार बोदवड यांच्या कडील आदेश क्र .जमीन -2/EComp.No.:3526678/FileNo.:TOBD/5/2026-TAH BOD REV वरून नोंद केली असे.",
  "talathi": "वैष्णवी दिनेश पातोंड"
}
