{
  "village_code": "270300050020540000",
  "village_name": "पळासखेडे बु.",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2118,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:40:58Z",
  "surveys": [
    "77/3/1/1",
    "77/3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा ज्योतिबा फुले ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पहुर कसबे, ता. जामनेर जि. जळगाव.\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी रामदास सोननी ,सुनंदाबाई शिवाजी सोनवणे रा. पळासखेडे बु. यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांचेकडील दस्त क्रमांक 2344-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/3/1/1, 77/3/2 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी रामदास सोननी ,सुनंदाबाई शिवाजी सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nराहुल शिवाजी सोनवणे (खाता क्रमांक :- 251) ,\nराहुल शिवाजी सोनवणे (खाता क्रमांक :- 971) ,",
  "talathi": "अश्विनी राजेश हागे"
}
