{
  "village_code": "270300050020680000",
  "village_name": "वरखेड बु.",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1910,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:52:29Z",
  "surveys": [
    "30/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अमृताबाई सोपान हडपे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अमृताबाई सोपान धनगर ऐवजी अमृताबाई सोपान हडपे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बोदवड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.3725959 दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/04/2010 मधील नोंदणी क्र.पी- 26104954 अन्वये अमृताबाई सोपान धनगर ऐवजी अमृताबाई सोपान हडपे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गायत्री सिद्धेश्वर वाघमारे"
}
