{
  "village_code": "270300050020700000",
  "village_name": "शेवगे बु.",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1013,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:57:14Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं 59 क्षेत्र 0 हे 96 आकार 3.50. च्या जमिनीचे खातेदार जनार्दन मनोहर सुशीर यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या जनार्दन मानाजी धनगर ऐवजी जनार्दन मनोहर सुशीर करण्याच्या आदेशा क्र./कुका/कावि/ई ऑफिस/3726237/2026 दि.19/10/2026 वरून नाव दुरुस्ती केले. मा.तहसिलदार बोदवड यांच्याकडील आदेश क्र.कुका/कावि/ई ऑफिस/3726237/2026 नुसार नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "दिपाली कृष्णा डोंगरे"
}
