{
  "village_code": "270300050020720000",
  "village_name": "चिंचखेडे प्रबों.",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:34:07Z",
  "surveys": [
    "160/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nखातेदार : शालिनी नरेंद्र पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गट न. 160/2 क्षेत्र 1.60 आकार 5.42 चिंचखेड प्र बो प्राथमिक कृषी सह पतसंस्था मर्या चिंचखेड प्र. बो. यांचेकडून दिनांक 14-09-2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दाखला जा. क्रमांक 0 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली कृष्णा डोंगरे"
}
