{
  "village_code": "270300050020740000",
  "village_name": "साळशिंगी",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7308,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:34:04Z",
  "surveys": [
    "1/प/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महिन्द्रा रुरल हौसिंग फायनान्स् लि. शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : कैलास सुकदेव सोनवणे रा. साळशिंगी यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांचेकडील दस्त क्रमांक 2543-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/प/7 क्षेत्र 0.9290 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास सुकदेव सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशिवाजी कैलास सोनवणे (खाता क्रमांक :- 956) ,\nआशाबाई कैलास सोनवणे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "मनिषा निलेश गायकवाड"
}
