{
  "village_code": "270300050020740000",
  "village_name": "साळशिंगी",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7314,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:58:08Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : क्षेत्रीय वसूली अधिकारी जे.डी.सी.सी.बोदवड भाग नं.5\nआदेश क्रमांक : 150/2/ वसुली 6/7/2026\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमौजे साळशिंगी येथील रामकृष्‍ण हरी लांडे यांच्या गट नं 48 वरील जप्ती बोजा र.रु.41000/-दि.30/1/2025 हा क्षेत्रीय वसूली अधिकारी दि.जळगांव जि.म.सह.बैंक लि.बोदवड भाग नं ५ यांचा बोजा उठवणेबद्दलचा आदेश दि.9/9/2026 आलेवरून कमी केला असे.",
  "talathi": "मनिषा निलेश गायकवाड"
}
