{
  "village_code": "270300050020760000",
  "village_name": "बोदवड",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 33456,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:42:33Z",
  "surveys": [
    "179/प/51",
    "179/प/62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लि. शाखा बोदवड ता.बोदवड जि.जळगाव\nगहाणखत लिहुन देणार : मनोजकुमार रुपचंद बरडिया ,मनोजकुमार रूपचंद जैन रा. बोदवड यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांचेकडील दस्त क्रमांक 2345-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/प/51, 179/प/62 क्षेत्र 2.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोजकुमार रुपचंद बरडिया ,मनोजकुमार रूपचंद जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदेवेश मनोजकुमार बरडिया (खाता क्रमांक :- 417) ,\nनयना मनोजकुमार जैन (खाता क्रमांक :- 417) ,",
  "talathi": "बेबी अजाबराव तायडे"
}
