{
  "village_code": "270300050020760000",
  "village_name": "बोदवड",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 33462,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:42:33Z",
  "surveys": [
    "171/1/प/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : वसुली अधिकारी नांदुरा अर्बन को-ऑप. बँक नांदुरा जी.बुलढाणा\nआदेश क्रमांक : Ref.No.1424/26-27\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा.वसुली अधिकारी नांदुरा अर्बन को-ऑप. बँक नांदुरा जी.बुलढाणा यांच्या कडील आदेश कर.Ref.No.1424/26-27 आदेश दि.19/10/2026 नुसार मौजे बोदवड येथील बिनशेती गट क्र.171/1/प/34 क्षेत्र 1.53 आर चौमी. च्या इतर अधिकार सदरी दाखल असेलेला रु.र.24,00,000/- चा जप्ती बोजा कमी केला असे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बेबी अजाबराव तायडे"
}
