{
  "village_code": "270300050020760000",
  "village_name": "बोदवड",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 33466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:42:33Z",
  "surveys": [
    "437"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-10-2026\nमौजे बोदवड येथील गट क्रमांक 437 क्षेत्र 1 हे.52 आर पो.ख.0 हे.13 आर आकार 5 रु.70 च्या शेत जमिनीच्या भोगवटदार सदरी\n1. काशिनाथ किसन भोई\n2. गणेश किसन भोई\n3. विकास एकनाथ भोई\n4. सागर एकनाथ भोई\n5. निर्मला रूपचंद भोई\n6. रेखा रविंद्र मोरे\nसदर खातेदार यांचे नाव दाखल होते यापैकी निर्मला रूपचंद भोई, रेखा रविंद्र मोरे यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांच्या कडील हक्कसोड दस्त क्रमांक 2244-2026 दिनांक 28/09/2026 नुसार विना मोबदला हक्कसोड पत्र करून दिल्याने ग्राम महसूल अधिकारी बोदवड यांच्या कडून फेरफार क्रमांक 33397 दाखल करण्यात आली. सदर फेरफार क्रमांकाने ने निर्मला रूपचंद भोई, रेखा रविंद्र मोरे यांचे हक्कसोड पत्रानुसार नाव कमी करण्यात आले\nनिर्मला रूपचंद भोई यांचे नाव 7/12 उतारा च्या भोगवटदार सदरी आणि इतर अधिकार सदरी दाखल होते. हक्कसोड द्स्तानुसार त्यांचे भोगवटदार सदरी असलेले नाव कमी झाले परंतु इतर अधिकार सदरी आलेले नाव कायम राहल्याने\nत्यांचे इतर अधिकार सदरी असलेले नाव कमी केले असे.",
  "talathi": "बेबी अजाबराव तायडे"
}
