{
  "village_code": "270300050020760000",
  "village_name": "बोदवड",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 33473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:42:33Z",
  "surveys": [
    "240/1/241/4/प/13",
    "240/1/241/4/प/14",
    "240/1/241/4/प/15",
    "240/1/241/4/प/16",
    "240/1/241/4/प/17",
    "240/1/241/4/प/2",
    "240/1/241/4/प/3",
    "240/1/241/4/प/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nनोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/05/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/05/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि नांदुरा अर्बन को. ऑप बॅक लि. नांदूरा शाखा बोदवड ता. बोदवड तर्फे शाखाधिकारी श्री. उल्हास अशोक खर्चे\nगहाणखत लिहुन देणार : प्रदिपकुमार गौरीशंकर अग्रवाल रा. बोदवड यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1713-2026 दिनांक 15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/1/241/4/प/13, 240/1/241/4/प/14, 240/1/241/4/प/15, 240/1/241/4/प/16, 240/1/241/4/प/17, 240/1/241/4/प/2, 240/1/241/4/प/3, 240/1/241/4/प/4 क्षेत्र 0.6281 फेरफार नोंद न. 32912 नुसार गाहानखत बोजा रक्कम रुपये 6000000.00/- दाखल झाला आहे परंतु दुय्यम निबंधक पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1713-2026 दिनांक 15/05/2026 मध्ये नमूद तपसील फेरफार रजिस्टर मध्ये पूर्ण दाखल झाला नाही तरी दुय्यम निबंधक पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 1713 नुसार गट न.240/1/241/4/प/2, गट न.240/1/241/4/प/3, गट न.240/1/241/4/प/4 मधील माझ्या मालकीचे सुमारे 16 वर्षे जूने विटा,रेती सिमेंटच्या भिंती वर टिनपत्रे असे बांधकाम असेलेल गोडावून क्रमांक 1 क्षेत्र 489.63 चौ. मी. सह प्लॉट पैकी माझे सामाईकात संपूर्ण क्षेत्र तुम्हास गहाणखत करून दिले आहे वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिपकुमार गौरीशंकर अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बेबी अजाबराव तायडे"
}
