{
  "village_code": "270300050020760000",
  "village_name": "बोदवड",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 33483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:30:31Z",
  "surveys": [
    "112/2/प/23/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nराधाबाई कल्याणसिंग जाधव रा. बोदवड(खाता क्रमांक291904) यांचे गट/सर्व्हे क्रमांक112/2/प/23/1, बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिनेश दत्तु चौधरी , (खाता क्रमांक :-296663)गट/सर्व्हे क्रमांक 112/2/प/23/1 बिगरशेती क्षेत्र 0.9290 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बोदवड जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1073 दिनांक 04/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 151000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर खरेदी दस्त 1073 या दस्तानुसार मूळ गट न 112/2/प/23 या गटावर बिगर शेती क्षेत्र 0.9290 आर चौ.मी. क्षेत्रासाठी फेरफार क्र. 31815 या क्रमांकाची खरेदीची फेरफार ग्राम महसूल अधिकारी बोदवड यांच्याकडून दि. 21/04/2025 रोजी दप्तरी दाखल करण्यात आली होती. सदर फेरफार मंडळ अधिकारी बोदवड यांच्या कडून दि 09/05/2025 रोजी प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण होत आहे, सक्षम अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगी घेवुन फेरनोंद घ्यावी नोंद नामंजूर या प्रकारे शेरा दाखल करून नामंजूर करण्यात आली होती. त्यानंतर मा. मुख्याधिकारी नगर पंचायत बोदवड यांच्याकडील Approval No.: NPBOD/SA/APL/00028 आदेश दि.13/10/2026 रोजीचा एकत्रीकरण आणि विभाजन आदेश नुसार फेरफार क्रमांक 33461 दाखल करून मूळ गट क्रमांक 112/2/प/23 क्षेत्र 1.865 आर चौ. मी. चा 7/12 उतारा बंद केला आणि गट क्रमांक 112/2/प/23 /1 क्षेत्र 0.9290 आर चौ. मी. आणि गट क्रमांक क्रमांक 112/2/प/23 /2 क्षेत्र 0.9360 आर चौ.मी. या प्रमाणे दोन स्वतंत्र 7/12 उतारे तयार करून गट क्रमांक 112/2/प/23 /1 क्षेत्र 0.9290 आर चौ. मी. या गटाच्या 7/12 उतारा वर खरेदी घेणार यांचे नाव दाखल करण्यात आले.",
  "talathi": "बेबी अजाबराव तायडे"
}
