{
  "village_code": "270300050020770000",
  "village_name": "जलचक्र खुर्द",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:34:10Z",
  "surveys": [
    "129/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव\nलिहुन देणार : किरण युवराज पाटील रा. जलचक्र खुर्द यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण युवराज पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी राजेश हागे"
}
