{
  "village_code": "270300050020790000",
  "village_name": "शेलवड",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:56:12Z",
  "surveys": [
    "175/2/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026\nखातेदार:गणेश भिका बावस्कर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगाव यांचेकडून दिनांक 14-05-2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा विजयराव गोगे"
}
