{
  "village_code": "270300050020790000",
  "village_name": "शेलवड",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11491,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:56:12Z",
  "surveys": [
    "340"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र/जमीन/3/28/ई-3547998/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमा. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्रमांक क्र/जमीन/3/28/ई-3547998/2026 दिनांक 06/10/2026 नुसार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पकरिता मुख्याधिकारी , बोदवड नगरपंचायत , बोदवड ता.बोदवड यांना फेरफार क्रमांक 11431 नुसार वितरित करण्यात आलेल्या मौजे शेलवड ता. बोदवड जि. जळगाव येथील गट नं.340 क्षेत्र 4.32 हे.आर पैकी 2.50 हे.आर जमिनीबाबतचा आदेश रद्द करण्यात येऊन सदर जमीन ही शासन जमा करण्यात येत आहे.",
  "talathi": "प्रतिक्षा विजयराव गोगे"
}
