{
  "village_code": "270300050020790000",
  "village_name": "शेलवड",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11494,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:49:08Z",
  "surveys": [
    "543"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चंद्रकला नथ्थु नेरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चंद्रकला नथ्थू माळी ऐवजी चंद्रकला नथ्थु नेरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बोदवड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 02/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26345722 अन्वये चंद्रकला नथ्थू माळी ऐवजी चंद्रकला नथ्थु नेरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रतिक्षा विजयराव गोगे"
}
