{
  "village_code": "270300050020810000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7573,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:48:48Z",
  "surveys": [
    "354"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार: वैजनाथ भावडू वाणी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर येवती प्राथमिक कृषी सह. पतसंस्था मर्या येवती ता. बोदवड जि. जळगाव यांचेकडून दिनांक 04/06/1995 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा विजयराव गोगे"
}
