{
  "village_code": "270300050020810000",
  "village_name": "येवती",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:44:20Z",
  "surveys": [
    "140/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार: सौ नवसाबाई यादव माळी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री. गजानन बोदवड प्राथ. कृषी सह. पत.मर्या.बोदवड यांचेकडून दिनांक 01/08/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा विजयराव गोगे"
}
