{
  "village_code": "270300050020820000",
  "village_name": "मनुर बु.",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:46:55Z",
  "surveys": [
    "214/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nश्री.शिवप्रसाद जगन्नाथ पाटील यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 214/2 चे ७/१२ सदरी शिवप्रसाद जगन्नाथ पाटील अ पा क वडील जगन्नाथ हरी पाटील करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. अर्ज, शाळेचे दाखले, आधार कार्ड झेरॉक्स आलेवरुन अ.पा.क. शेरा वयाच्या पुराव्यावरून कमी केला असे. उपरोक्त कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश गणपत फलटणकर"
}
