{
  "village_code": "270300050020830000",
  "village_name": "मनुर खुर्द",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2773,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:46:10Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक/कुळका/1/ई-टपाल 2019/36/56/1054\nआदेश दिनांक : 10/12/2019\nलिहून देणार : मनुर खुर्द प्राथमिक कृषी सह.पत.मर्या. मनुर खुर्द ता.बोदवड जि. जळगाव\nलिहून घेणार : तुळशिराम काशिराम पाटील\nयांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्र. 98 जमिनीवर मनुर खुर्द प्राथमिक कृषी सह.पत.मर्या. मनुर खुर्द ता.बोदवड यांचेकडून 100000/- दि28/04/09, 20000/- दि 26/06/83, 5000/- दि 25/4/79 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मनुर खुर्द प्राथमिक कृषी सह.पत.मर्या. मनुर खुर्द ता.बोदवड जि जळगाव पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश गणपत फलटणकर"
}
