{
  "village_code": "270300050020860000",
  "village_name": "लोणवाडी",
  "taluka_name": "बोदवड",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4588,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:50:48Z",
  "surveys": [
    "256/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लि. शाखा बोदवड ता. बोदवड जि. जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : बळीराम तोताराम सुर्यवंशी रा. लोणवाडी यांनी दुय्यम निबंधक बोदवड यांचेकडील दस्त क्रमांक 2381-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256/1/2 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम तोताराम सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवाजी प्रकाश काळे"
}
