{
  "village_code": "270300060020940000",
  "village_name": "साकेगाव",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 32756,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:41:59Z",
  "surveys": [
    "218/2अ/2क/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nविमल केशव महाजन - (खाता क्रमांक3579) गट/सर्व्हे क्रमांक218/2अ/2क/20, बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी पैकी सामाईकातील विभाजन न करता पश्चिम उत्तर कोपऱ्यातील भाग याचे क्षेत्र 1.50 आर.चौ.मी ची प्लॉट जागा व त्यावरील इमला संपूर्ण याचे क्षेत्र 0.5160 आर.चौ.मी चा इमला हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nतुषार रविंद्र महाजन -, (खाता क्रमांक :-19147)\nयांना दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5899 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव सामाईककात गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "निशा सुरेश गायकवाड"
}
