{
  "village_code": "270300060020940000",
  "village_name": "साकेगाव",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 32784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:41:59Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भुसावळ\nलिहून घेणार : जितेंद्र कौतीक वायकोळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 298/अ/प्लॉट नं./11 तपशिल : नग युनीयन बॅक ऑफ इंडिया भुसावळचा बोजा र रु 5,85,000/- ता 3/3/2011 कर्जदार जितेंद्र कौतिक वायकोळे यांना जामिनदार कौतिक तुकाराम वायकोळेचे हिश्यावर - 18765\nनग युनीयन बॅक ऑफ इंडिया भुसावळचा बोजा र रु 5,00,000/- ता 14/12/2011 कर्जदार कौतिक तुकाराम वायकोळेचे हिश्यावर - 19502\nदिनांक 16/11/2017 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा भुसावळचा कर्जदार कौतीक तुकाराम वायकोळे सहकर्जदार जितेंद्र कौतीक वायकोळे प्रल्हाद कौतीक वायकोळे यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 25133\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6103, 6104,6105 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n298/अ/प्लॉट नं./11",
  "talathi": "निशा सुरेश गायकवाड"
}
