{
  "village_code": "270300060020940000",
  "village_name": "साकेगाव",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 32808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:16:45Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nचूक-दुरुस्ती फेरफार\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02 /11/2026\nफेरफाराचा दिनांक:-02/11/2026,\nयापूर्वी घेण्यात आलेला खरेदी फेरफार क्र. 32655 नुसार\nलिहुन देणार:- नरेंद्र विनायक जोशी ,संदीप सुधाकर चौधरी (खाता क्रमांक :- 16970)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 269/2/प्लॉट नं./9 बिगरशेती क्षेत्र 2.7200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.3600 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- दिलीप विष्णु चौधरी ,संगिता दिलीप चौधरी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क भुसावळ यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5067 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 248000.00घेउन खरेदी दिली.त्यानुसार सातबारा सदरी नोंद केली.\nपरंतु सदर फेरफार चा अंमल खरेदी प्रमाणे सातबारा वर न येता देणाऱ्यांची नावे कमी झाली. सबब सदर फेरफारने चूक दुरुस्त करून देणार-घेणार यांची नावे गाव नमुना नं.7/12 वर सामाईकात दाखल केली असे.\n269/2/प्लॉट नं./9",
  "talathi": "निशा सुरेश गायकवाड"
}
