{
  "village_code": "270300060020970000",
  "village_name": "खेडी बुद्रुक",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:13:14Z",
  "surveys": [
    "67/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nबाजूस दाखल गट न.वरील खातेदार अजीत रमेशचंद्र कोठारी यांनी अर्ज दिला कि लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत माझी पत्नी मंजू अजीत कोठारी यांचे नाव 7/12 वर सह्धारक मनून दाखल करावे.सह्धारक मनून नाव लावण्यासाठी सहमती पत्र ,आधार कार्ड , 7/12 व रेशन कार्ड सादर केले वरून नोंद घेतली असे.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र. एस-१४/२१६१८१६/प्र.क्र. ४५८/ ल -६.मंत्रालय, मुंबई १५ सप्टेंबर, १९९२.अन्वये नोंद घेतली असे.",
  "talathi": "रोशन मनोहर कापसे"
}
