{
  "village_code": "270300060020990000",
  "village_name": "खडके",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 28998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:10:30Z",
  "surveys": [
    "28/3/1/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे खडके शिवारातील बाजुस दाखल 28/3/1/पैकी सर्वे नंबर वरील भोगवटादार सदरी दाखल असलेले चौरसीया समाज चॅरिटेबल ट्रस्ट भुसावळचे सभासद\n1) बद्रीप्रसाद जमना प्रसाद चौरसिया मृत्यू दि 8/2/2016\n2) सुकदेव प्रसाद बुध्दू राम चौरसिया मृत्यू दि 26/8/2019\n3) सुभाष महेशप्रसाद चौरसिया (हयात आहे)\n4) जगेश्वर बाबुलाल चौरसिया मृत्यू दि 22/11/2018\n5) सुभाष बजरंग प्रसाद चौरसिया मृत्यू दि 25/1/2016\nचौरसिया समाज चारिटेबल ट्रस्ट भुसावळ Reg.No.E-570/Jalgaon\nआदेशाने नोंद - मा.धर्मादाय आयुक्त,जळगांव यांचे कडील आदेश क्र.: १७ दि.:२४/०८/२०२३ अन्वये श्री मनिष जगपाल चौरसीया सचिव चौरसिया समाज चॅरिटेबल ट्रस्ट भुसावळ यांचा अर्जान्वये दिनांक १६/३/१९९६ च्या नोदीतील विश्वस्त यांची नांवे कमी करुन अध्यक्ष चौरसिया समाज चॅरिटेबल ट्रस्ट भुसावळ नांव दाखल केले असे.आदेश,अर्ज,धर्मदाय आयुक्त लेटर व प्रतिज्ञापत्र,आधार कार्ड,मृत्यू दाखले आले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "कोमल भिमरावजी भुजाडे"
}
