{
  "village_code": "270300060021380000",
  "village_name": "सुसरी",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:45:37Z",
  "surveys": [
    "434/8",
    "434/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nफेरफार प्रकार: मृत्युपत्र\nपवन पंढरीनाथ चौधरी, यांनी अर्ज दिला की कै. पंढरीनाथ कडू चौधरी हे 23/07/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि. त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nमौजे सुसरी, ता. भुसावळ, जि. जळगाव येथील गट/सर्व्हे नं. 434/5, 434/8 व 434/9 या मिळकतीचे खातेदार कै. पंढरीनाथ कडू चौधरी यांचे दिनांक 23/07/2026 रोजी निधन झाले आहे.\nकै. पंढरीनाथ कडू चौधरी यांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या मालकी/हक्कातील सदर मिळकतीबाबत मृत्यूपत्र करून ठेवलेले आहे. सदर मृत्यूपत्रामध्ये गट/सर्व्हे नं. 434/5, 434/8 व 434/9 मधील त्यांच्या हक्काबाबत पवन पंढरीनाथ चौधरी व स्वप्नील पंढरीनाथ चौधरी यांच्या नावे मृत्यूपश्चात हक्क देण्याची तरतूद केलेली आहे.\nकै. पंढरीनाथ कडू चौधरी यांना दुसरी पत्नी असल्याचे नमूद करण्यात आले असून, सदर मृत्यूपत्रामध्ये तिच्या नावे सदर मिळकतीबाबत कोणतीही तरतूद केलेली नसून, वरील दोन्ही व्यक्तींच्या नावे मृत्यूपत्र करण्यात आलेले आहे, तरी गट क्र 434/5 या गटावर नोंद क्र 4887 ने या पूर्वीच मृत्यू पत्राचा अंमल आला आहे.\nत्याअनुषंगाने कै. पंढरनाथ कडू चौधरी यांचे नाव कमी करून, सदर मृत्यूपत्रातील तरतुदीनुसार पवन पंढरीनाथ चौधरी व स्वप्नील पंढरीनाथ चौधरी यांची नावे हक्क अभिलेखात दाखल करण्याबाबत सदर फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "सुनिल कैलास काचगुंडे"
}
