{
  "village_code": "270300064030700000",
  "village_name": "कंडारी",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 25171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:03:15Z",
  "surveys": [
    "189/190/प्लॉट/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमौजे कंडारी शिवरातील सर्व्हे क्रमांक : 189/190/प्लॉट/35 तपशिल चे इतर अधिकारात दाखल असलेला जप्ती बोजा मे.विशेष वसुली अधिकारी जनता अर्बन को ऑप क्रे सो लि. भुसावळ यांचा बोजा र रु 50000/- विजयकुमार हरी नरवाडे यांना जामीनदार उषा विजय नरवाडे अनुसयाबाई हरी नरवाडे. चे हिश्यावर\nघेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद चेअरमन जनता अर्बन को ऑप क्रे सो लि. भुसावळ यांच्या कडील जप्ती आदेश उठवणे बाबतचा आदेश जा.क्र 328 दिनाक 16/10/2026 आले वरुन जप्ती बोजा कमी केला असे",
  "talathi": "सोनाली रमेश कोळी"
}
