{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79398,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [
    "59/3/40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 07-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 08-10-2026किशोर पंढरीनाथ मोरे यांनी अर्ज दिला की सर्वे नं. 59/3/40, वरील खातेदार कै. पंढरीनाथ देवराम मोरे हे दिनांक 21/06/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1. सुलोचना भास्कर पाटील नाते- मुलगी\n2. अरुणा प्रेमलाल पाटील नाते- मुलगी\n3. किशोर पंढरीनाथ मोरे नाते- मुलगा\n4. शोभना मोहन चौधरी नाते- मुलगी\n5. जयश्री संतोष बोरसे नाते- मुलगी\n6. राजेश पंढरीनाथ मोरे नाते- मुलगा\nयेणे प्रमाणे मयतांस वारस असुन कै. पंढरीनाथ देवराम मोरे यांनी आपल्या हयातीत त्यांनी त्यांचे मिळकतीचे मृत्युपत्र अ‍ॅड.धनराज पी.मगर यांचे कडील नोटरी दस्त अनुक्रमांक 113/2025 दिनांक 02/06/2025 ला करून ठेवलेले आहे. ते खाली उल्लेख केल्याप्रमाणे आहे.\nमौजे भुसावळ येथील सर्वे नं. 59/3/40, हा प्लॉट मृत्युपत्र लिहून ठेवणार यांचा मुलगा नामे किशोर पंढरीनाथ मोरे यांना दिले असे.\nयेणेप्रमाणे मिळकत मृत्युपत्राप्रमाणे लिहुन दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून ठेवणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्रानुसार नावे दाखल केली असे.\nअर्ज, मृत्युपत्राची प्रत, मृत्युदाखला, प्रतिज्ञापत्र, व मृत्युपत्र अ‍ॅड.धनराज पी.मगर यांचे कडील नोटरी दस्त अनुक्रमांक 113/2025 दिनांक 02/06/2025 आले वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
