{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [
    "124/1/11/2/10/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nमौजे भुसावळ शिवारातील सर्वे नंबर 124/1/11/2/10/प्लॉटनं./9,चे ७/१२ चे इतर हक्कात आनंद अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.भुसावळ यांचा जप्ती बोजा रक्कम रुपये 1091576/- पंडीत सदाशिव भारंबे यांचे हिश्यावर दाखल केला.नोंद विशेष वसुली,जप्ती व विक्री अधिकारी आनंद अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.भुसावळ यांचे कडील स्थावर मिळकत जप्ती आदेश 15 जा.क्र.वसुली/जप्ती आदेश/सन 2026 दिनांक 09/10/2026 आले वरून केली असे.\n124/1/11/2/10/प्लॉटनं./9",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
