{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [
    "201/1/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nमौजे भुसावळ शिवारातील सर्वे नंबर 201/1/पैकी, मध्ये मधुकर भावडू न्हावकर यांचे नाव दाखल असुन त्यांचे नावा पुढे त्यांचे क्षेत्र नमुद नसल्याने त्यांचे क्षेत्र 0.9600 आर.चौ.मी.नमुद केले.त्यांनी मा.मुख्य अधिकारी भुसावळ नगर परिषद यांचे कडील मंजूर अभिन्यास व गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाण पत्र जा.क्र.भु.न.पा./साबा/बानि/100/2003 दिनांक 28/03/2003 ने रहिवास प्रयोजनार्थ अकृषिक वापर नियमाधीन केलेला आहे.नोंद अर्ज आले वरून केली असे.",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
