{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:-\nनितीन काशिनाथ पाटील , (खाता क्रमांक2718) यांचे गट/सर्व्हे क्रमांक184/1/प्लॉटनं./16, बिगरशेती क्षेत्र 3.5400 आर.चौ.मी पैकी सामाईकातील लिहुन देणार यांचे हिश्यावरील बिगरशेती क्षेत्र 1.1800 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रकाश मिठाराम धांडे ,भावेश गजानन वायकोळे, (खाता क्रमांक :-41252)गट/सर्व्हे क्रमांक 184/1/प्लॉटनं./16 बिगरशेती क्षेत्र 1.1800 आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : सुनंदा नारायण पाटील (खाता क्रमांक :- 2718) , यांना दुय्यम निंबधक बोदवड जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1306 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n184/1/प्लॉटनं./16",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
