{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे भुसावळ शिवारातील बाजुस दाखल सर्वे नंबर वरती वारसाची नोंद दाखल झालेली असुन सदर वारस नोंद मध्ये एकांश निलेश चौधरी व हेतल निलेश चौधरी हे अज्ञान असल्याने त्यांचे अ.पा.क.चे नाव दाखल झालेले नसल्याने.एकांश निलेश चौधरी व हेतल निलेश चौधरी यांचे अ.पा.क. म्हणुन आई सोनल निलेश चौधरी असे दाखल केले असे. नोंद फेरफार ड पत्रक, 7/12 उतारा व अर्ज आले वरून केली असे.\n117/7/प्लॉटनं./13",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
