{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [
    "164/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nकिशोर दामोदर पाटील व इतर रा.भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव यांनी मौजे भुसावळ ता.भुसावळ येथील सर्वे नं. 164/अ/3, मधील अर्जदार यांचे क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी. क्षेत्र रहिवास प्रयोजनार्थ अनअधिकृत अकृषीक वापर नियमीत करणे कामी इकडील कार्यालयात अर्ज व दस्ताऐवज सादर केलेले होते. अर्जदार यांनी अकृषीक आकारणीचा एकरकमी रुपातंरीत कर एकुण 4510/- रक्कम चलनादवारे दिनांक 22/10/2026 रोजी भरणा केलेला आहे. मा.मुख्य अधिकारी भुसावळ नगर परिषद यांचे कडील मंजूर अभिन्यास व गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाण पत्र जा.क्र.भुनपा/गुंठेवारी/23/2026 दिनांक 16/09/2026 , सह.दुय्यम निबंधक भुसावळ यांचे कडील संबधित क्षेत्राचे मुल्यांकन आले वरून व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 03/11/2025 चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10, महसूल व विभाग यांचे कडील आदेश क्रमांक R\u0026FD-31060(60)13/2025-MRF(Desk L 1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025, म.ज.म.सं.1966 चे कलम 149,150 अन्वये अधिन राहुन 7/12 चे इतर अधिकारात नोंद केली असे.",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
