{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे भुसावळ शिवारातील सर्व्हे क्रमांक 80/2/प्लॉटनं./5, मध्ये विठ्ठल खंडू चौधरी व केवना भास्कर नारखेडे यांचे नाव दाखल असुन सदर 7/12 मध्ये विठ्ठल खंडू चौधरी व केवना भास्कर नारखेडे यांचे क्षेत्र 2.7900 आर.चौ.मी. पैकी निम्मे निम्मे आहे.परंतु केवना भास्कर नारखेडे यांचे नावा समोर त्यांचे निम्मे क्षेत्र दाखल नसल्याने त्याचे हिश्याचे निम्मे क्षेत्र दाखल केले व चेअरमन विवेक सह हौ सोसायटी भुसावळ हे नाव सदर सोसायटीची नोदणी रद्द झाल्याचे ते नाव कमी केले असे.नोंद ड पत्रकनोंद,7/12 उतारा व अर्ज आले वरून केली असे.\n80/2/प्लॉटनं./5",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
