{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [
    "165/1/2/2/प्लॉटनं/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nवर्षा निलेश महाजन (खाता क्रमांक8950) गट/सर्व्हे क्रमांक165/1/2/2/प्लॉटनं/10, बिगरशेती क्षेत्र 2.3401 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4040 आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nपुष्पा मदन पाटील ,संगीता सुनील पाटील ,हर्षा केतन पाचपांडे - - -, (खाता क्रमांक :-42169)गट/सर्व्हे क्रमांक 165/1/2/2/प्लॉटनं/10 बिगरशेती क्षेत्र 1.4040 आर.चौ.मी.बक्षीसपत्राने लिहुन देणार वर्षा निलेश महाजन यांनी सामाईकातील क्षेत्र 2.3401 आर.चौ.मी.पैकी क्षेत्र 1.4040 आर.चौ.मी.हे हक्कसोडने त्यांचे हिश्यावर आलेले क्षेत्र हे बक्षीसपत्राने दिलेले असल्याने बक्षीसपत्राने लिहुन देणार व घेणार यांचे सामाईक खाते तयार करून नाव दाखल केले असे.\nयांना दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5782 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
