{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79543,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:25:38Z",
  "surveys": [
    "79/2/37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे गोदरेज हौसींग फायनान्स लिमीटेड शाखा जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : कैलास अशोक चौधरी ,निलेश अशोक चौधरी ,सुलभा अशोक चौधरी रा. भुसावळ यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6248-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/2/37 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास अशोक चौधरी ,निलेश अशोक चौधरी ,सुलभा अशोक चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
