{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T18:10:06Z",
  "surveys": [
    "53/1/2/2/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026मौजे भुसावळ शिवारातील सर्वे नंबर 53/1/2/2/2/3 वर पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.भुसावळ यांचा जप्ती बोजा ७/१२ चे इतर हक्कात र.रु.718345/- कर्जदार म्हणून अहमदखान मेहमुद खान यांचे हिश्यावर दाखल केला. नोंद विशेष वसुली अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.भुसावळ यांचा स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.465/वसुली/प्रमाणपत्र/सन 2026/कंसक्र5/2026 दिनांक 21/10/2026 आले वरून केली असे.",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
