{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79577,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:26:45Z",
  "surveys": [
    "142/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार भुसावळ\nआदेश क्रमांक : जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727330\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गतम मा.तहसीलदार भुसावळ यांचे कडील आदेश क्रमांक /जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727330 दि. 19/10/2026 नुसार मौजे भुसावळ येथील सर्वे नंबर 142/अ/2, मध्ये नोंद नंबर 44001 चा चुकीचा घेण्यात आलेला अंमल कमी केला व नोंद नंबर 6938 व 16224 नुसार सातबारा वरती अंमल घेतला असे.\nनोंद मा.तहसीलदार भुसावळ यांचे कडील आदेश क्रमांक /जमीन-1/म.ज.म.अ.1966 कलम 155/e comp no 3727330 दि. 19/10/2026 वरून केली असे.",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
