{
  "village_code": "270300064030800000",
  "village_name": "भुसावळ",
  "taluka_name": "भुसावळ",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 79580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:26:45Z",
  "surveys": [
    "118/1/प्लॉटनं"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे भुसावळ शिवारातील सर्वे नंबर 118/1/प्लॉटनं./31 मध्ये मनोज रणछोडदास मंत्री यांनी प्रज्ञा तोजेश अकर्ते यांना त्यांचे मालकीचा सामाईकातील अविभक्त हिस्साचा संपुर्ण प्लॉट हा खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) ने दुय्यम निंबधक भुसावळ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 1208 दिनांक 14/03/2023 ने खरेदी दिलेला आहे व फेरफार नोंद नंबर 70205 नोंद झालेली आहे. परंतु 7/12 वरती देणार मनोज रणछोडदास मंत्री यांचे नाव कमी झालेले नसल्याने त्यांचे नाव कमी केले असे.नोंद अर्ज आले वरून केली असे.\n118/1/प्लॉटनं./31",
  "talathi": "गोपाळ देवराव भगत"
}
