{
  "village_code": "270300070021450000",
  "village_name": "जामोद",
  "taluka_name": "जळगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2522,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:26:19Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा जळगांव ता. जि. जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : रतिलाल नामदेव पाटील रा. जामोद यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3202-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 408000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रतिलाल नामदेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 408000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजयसिंह अंगदसिंह ठाकुर"
}
